
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: श्रीराम रिसोर्ट खापा येथे भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बैठक पार पडली या वेळी भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भाजपा प्रदेश वरून आलेल्या तुमसर शहर मंडळ अध्यक्ष, सिहोरा मंडळ अध्यक्ष,खापा मंडळ अध्यक्ष करिता नावाची घोषणा जिल्हा निवडणूक निरीक्षक माननीय माजी खासदार श्री.मधुभाऊ कुकडे मंडळ अध्यक्ष निवडणूक अधिकारी माननीय श्री मयूरजी बिसेन जिल्हा महामंत्री व माननीय जिल्हा उपाध्यक्ष श्री.चैतन्यजी उमाळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मधे घेण्यात आली या वेळी निवडणूक अधिकारी यांच्या द्वारे नवीन मंडळ अध्यक्ष यांची घोषणा करण्यात आली यावेळी तुमसर शहर अध्यक्ष पदी श्री. अमरीश सानेकर, खापा मंडळ अध्यक्ष पदी श्री. संतोष वहिले,तर सिहोरा मंडळ अध्यक्ष पदी डॉ. मनोजजी पटले यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी माजी तालुका अध्यक्ष श्री. कांशीराम टेंभरे, माजी शहर अध्यक्ष पंकज बालपांडे,आशिष कुकडे,जिल्हापरिषद सदस्य दिलीपजी सार्वे,सौ. कल्याणीताई भुरे,राजेंद्रजी पटले,पंचायत समिती उपसभापती सुभाष बोरकर,लक्ष्मीकांत सेलोकर, किशोर रहांगडाले,धनेद्रजी तुरकर,गजानन निनावे,मतींन शेख,सुनील लांजेवार,राजकुमार मरठे,सौ सुशीलाताई पटले ,सौ.निशाताई उईके, सौ.प्रीती मलेवार,सौ.प्रिंयका कटरे,भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.





Total Users : 882900
Total views : 6488270
