लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्या प्रयत्नाने, मिशन इन्स्टिट्यूट फार ट्रेनिंगरिसर्च अँड ऍक्शन द्वारा संचालित , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांचे कडून दिव्यांग महिलेची मदत

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ गडचिरोली प्रतिनिधी

कुरखेडा:- मुळ गाव देऊळगाव व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल या एक महिन्यापूर्वी कुरखेडा येतील एसटी डेपो मधून निघणाऱ्या कुरखेडा, शिरपूर एसटी बसणे देऊळगावला जायला निघाल्या होत्या. त्याच एसटी बसमध्ये कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी या गावची खूप आजारी, परिस्थितीने गरीब आणि दिव्यांग असलेली रंजना,रतन बांबोळे नावाची महिला त्यांच्या दृष्टीत पडली. त्यांच्याकडे बघून संगीता ठलाल यांनी थोडक्यात त्या दोघेही पती, पत्नीशी संवाद साधला. आणि लगेच तीन दिवसातच चारभट्टी असलेल्या त्यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, रंजनाच्या पतीने आपल्या पत्नीची पूर्ण परिस्थिती सांगितली आणि माझ्या पत्नीला व्हील चेअर मिळवून द्याल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अतिशय कठीण परिस्थितीत हे दोघेही दापत्य जगताना बघून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांनी त्यांची परवानगी घेऊनच त्या दिव्यांग असलेल्या रंजनावर विविध वृतपत्रात लेख लिहिले होते आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केले. एक दिवस तोच प्रकाशित झालेला लेख काही दिवसातच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अमर तेलंगे यांनी वाचले आणि सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांच्याशी त्या दिव्यांग असलेल्या महिलेची मदत करण्यासाठी फोनवर संपर्क साधला. आणि या तीन दिवसातच त्यांनी जिल्ह्या रूग्णालय गडचिरोली येथे भरती असलेल्या रंजना, रतन बांबोळे यांना व्हिल चेअर वितरीत केले. त्यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अमर तेलंगे, प्रकाश गुरनुले, रतन बांबोळे, उपस्थित होते.या महान कार्यासाठी मार्गदर्शक म्हणून चेतन हिवंज समाज कल्याण अधिकारी जि.प.गडचिरोली, डॉ.सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली, प्रकल्प संचालक अभिजित राऊत, डॉ. सतीशकुमार सोलंके ( Additional civil surgeon ) जिल्हा रुग्णालय गडचिरोली आणि या संपूर्ण टिमने मिळून माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेऊन दिव्यांग असलेल्या रंजना बांबोळे यांना व्हिल चेअर देऊन मदत केली. त्यावेळी हे दोघेही दापत्य आनंदीत होऊन मिशन इन्स्टिट्यूट फार ट्रेनिंग रिसर्च अँड ऍक्शन द्वारा संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गडचिरोली यांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचेही आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:54 am, Feb 16, 2026
temperature icon 30°C
clear sky
26 %
1013 mb
15 Km/h
Wind Gust: 16 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 2
Total Users : 883102
Total views : 6488540