
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क प्रतिनिधी/ डॉ. सुखदेव काटकर
मोहाडी: एकलारी येथील गारमेंट युनिट चे कामकाज व विक्री व्यवस्थेबाबत पाहणी करून चर्चा केली,तसेच अनेक खुप ठिकाणी मार्केटिंग मिळवुन देवू आ.डॉ.फुके साहेबांनी महिलांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत जिल्हा प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी युनिटचे मॅनेजर सौ. नुतन सार्वे,छाया चामट,आशु गोंडाने भाजपा जिल्हाध्यक्ष भंडारा,राजेंद्र शेंडे भाजपा तालुकाध्यक्ष मोहाडी,संजय सेलोकर भाजपा तालुकाध्यक्ष मोहाडी,मनोज सुखाणी सामाजिक कार्यकर्ते,घनश्याम बोंदरे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल भोयर,व सचिव अनिल आमटे,पंकज सपाटे,मुकेश ठवकर उपस्थित होते.





Total Users : 883214
Total views : 6488683
