
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
भंडारा: पुढील महिन्यात होणाऱ्या भंडारा डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक २७.६.२०२५ ला नागरी पत संस्था या मतदार संघातुन इंजि.प्रदिपजी पडोळे यांनी महायुती तर्फे आपले नामांकन अर्ज दाखल केले या वेळी महायुतीचे प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते यामधे भंडारा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. आशुजी गोंडाणे,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष श्री.नानाभाऊ पंचबुधे, बँकेचे अध्यक्ष श्री.सुनीलजी फुंडे,श्री. धनंजयजी दलाल, तुमसर शहर भाजपचे अध्यक्ष अमरीश सानेकर, तुमसर ग्रामीण खापा मंडळचे अध्यक्ष संतोष वहिले, प्राध्यापक श्री.हेमंतजी देशमुख,भगवानजी चांदेवार, अविनाशजी ब्राम्हणकर, सुनीलजी लांजेवार,आनंदजी जायस्वाल,नितीनजी कडव, सचिनजी कुंभलकर,मिलिंदजी मदनकर,ऍड .विनयमोहनजी पशीने,बाळकृष्णजी गाढवे, प्रशांतजी निंबोळकर,आकाशजी फाले,अन्नू रोचवाणी,शैलेश मेश्राम,शेखर मलेवार, कृष्णा पाटील, सतीश त्रिभुवनकर, शिवशंकरजी सेलोकर, समिरजी वंजारी,धनराजजी हरडे, यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.





Total Users : 883190
Total views : 6488658
