
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ मुंबई प्रतिनिधि
रिलायन्स डिजिटल हा भारताचा मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे. त्याने बूट अप इंडिया हा आजवरचा सर्वात मोठा लॅपटॉप सेल जाहीर केला आहे. बूट अप इंडिया केवळ एक सेल नसून एक सशक्त मिशन बनणार आहे. यामुळे आजच्या मुलांना भावी काळातील संधींसाठी सज्ज आणि सक्षम बनता येईल. असा उपक्रम राबवणारा बूट अप इंडिया सेल ३१ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत चालू राहाणार आहे. तो केवळ शॉपिंग इवेंट नसून भारताच्या भावी पिढीतील लीडर्स, क्रीएटर्स, आणि इनोवेटर्सचा लाँचपॅड आहे. बूट अप इंडिया सेलमध्ये आकर्षक ऑफर्स असून त्या रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअर्समध्ये आणि अधिकृतवेबसाईटवर उपलब्ध आहेत.
लॅपटॉप, अॅक्सेसरीज आणि इतर आयटी इसेंशियल्सच्या आकर्षक किमतींव्यतिरिक्त, बूट अप सेलमध्ये अविश्वसनीय बक्षिसे आहेत. विद्यार्थ्यांसाठी एक कोटीची स्कॉलरशिप, २५ कार्स, ४० बाईक्स आणि ४५० पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक उत्पादने जिंकण्याची संधी, प्रत्येक ग्राहकाला निश्चित गिफ्ट्स मिळणार, बँक ऑफर्स आणि कॅशबॅक्स मिळणार. कॉलेजची तयारी करणारे विद्यार्थी, मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करणारे पालक, उत्पादकतेसाठी अपग्रेडिंग करणारे व्यावसायिक, उच्च कामगिरी करणारे गेमर, सर्जनशील निर्माता किंवा डिजिटल जगाचा शोध घेणारे वरिष्ठ अशा प्रत्येकासाठी इथे एक अनुरूप लॅपटॉप आहे.





Total Users : 883054
Total views : 6488485
