
तुमसर: शहरच्या बस स्थानक आगारात बसेसच्या वरच्या टपावरून पाणी आत मध्ये येत आहे .बस क्रमांक एम एच 07 C 9544 तुमसर ते चिखला गाव जाण्याकरता निघाली असता बस स्थानकातच वरच्या छतावरून पाणी आत मध्ये येत असता प्रवासी ने चक्क छत्री उघडून बसावे लागले .हे बस स्थानक मॅनेजरची करीता शरमेची बाब आहे .ही घटना सोमवार 7/7/2025 ची आहे. विशेष म्हणजे कंडक्टर प्रवासाचे हाल पहात असून स्वतः ड्रायव्हरच्या केबिनमध्ये मधून तमाशा पाहत होता .ड्रायव्हर व कंडक्टर वर प्रवासांची सुरक्षिततेची जिम्मेदारी असल्यावर असे प्रवासी चे बेहाल करणे हे शरमेची बाब आहे. बस स्थानक मॅनेजरची निष्क्रियता चे हे ताजे उदाहरण समोर येत आहे.





Total Users : 883187
Total views : 6488655
