
नागपूर: संदीप ( भासा) मोटघरे काही कामस्त मेडिकल येथे गेले असताना एका आजी आजोबा येऊन त्यांचा पाशी रडत होते व त्यांनी सांगितले की माझा मुलगा आशिष अमर भालधारे रा. गौतम नगर भाजपायी वार्ड गोंदिया त्याचे काही अपघातीय निधन झाले व त्यांची मय्यात शेतकरी फाउंडेशन यांनी दिघोरी घाट येथे केली.
विदर्भ अध्यक्ष राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष (S.P)
अध्यक्ष शेतकरी फाउंडेशन
हिंदू एकता प्रतिष्ठान नागपूर
अपघातग्रस्त, निराधार, बेवारस, अपंग मनोरुग्ण लोकांसाठी तत्पर सेवेत
मो.7378784446





Total Users : 883062
Total views : 6488494
