इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“गोपाला रे-गोपाला-देवकीनंदन गोपाला !!” तुमसर शहर भव्य दिव्य असं तान्हा पोळा व दही हंडी कार्यक्रमाने दुमदुमले: यासीन छवारे

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: मोठ्या हर्ष उल्हास मध्ये तुमसर शहरात पहिल्यांदाचं तुमसर / मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार मा. राजु जी भाऊ कारेमोरे व यासिन जी छवारे अध्यक्ष अल्पसंख्यक सेल तुमसर शहर यासिन ॲंड वसिम ट्रान्सपोर्ट तुमसर चे मालक व मित्र परिवार यांच्या संयुक्त प्रयासाने आयोजित सर्व धर्म समभाव तुमसर शहरात पहिल्यांदाचं अतिशय भव्य दिव्य तान्हा पोळा व दही हंडी चे कार्यक्रम

 

दि.२४/८/२०२५ रोज रविवार ला अतिशय थाटामातात पार पडले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे आमचे लाडके जेष्ठ नेते आदरनिय श्रीमान राजेंद्र जी जैन साहेब माजी आमदार गोंदिया भंडारा जिल्हा  अध्यक्ष गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्या. हयांचे हस्ते दिप प्रज्वलन व दही हंडी कार्यक्रमाचे उदघाटन व मा. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमचे लाडके लोकप्रिय आमदार मा. राजु जी भाऊ कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये करण्यात आले.

आदरनिय श्रीमान राजेंद्र जी जैन साहेब यांनी व आमदार मा. राजु जी भाऊ कारेमोरे यांनी तान्हा पोळा व दही हंडी च्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या सन्माननिय नागरीकांचे व तसेच बाल गोपाल , व दही हंडी कार्यक्रमा ला आलेले गोंविदा पथकातील तरूणांना व बाल गोपालांना तान्हा पोळा व दही हंडी उत्सवाच्या मन: पुर्वक शुभेच्छा दिल्या. व कार्यक्रमाची सुरूवात अतिशय हर्षोल्लासात सुरूवात केली.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्रीमान धनंजय जी दलाल साहेब प्रदेश सचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य , मा. श्रीमान देवेंद्रनाथ जी चौबे साहेब, जेष्ठ नेते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, मा. श्रीमान मधुकर जी कुकडे साहेब माजी खासदार , मा. प्रदीप जी पडोळे माजी नगराध्यक्ष तुमसर , मा. श्रीमान आनंद जी मलेवार सभापती जि. प., मा.सौ. रंजिता ताई कारेमोरे , मा. श्रीमान रितेश जी वासनिक माजी सभापती, मा. सौ. अनिता ताई नलगोपुलवार सभापती जि. प., मा. श्रीमान यासिन जी छवारे अध्यक्ष अल्पसंख्यक सेल तुमसर शहर , मा. श्रीमान देवचंद जी ठाकरे , मा. श्रीमान तोषल जी बुरडे, मा. श्रीमान दिलीप जी सार्वे , मा. सौ. सरोज ताई भुरे , मा. सौ. पमा ताई ठाकुर, मा.श्रीमान किशोर जी चौधरी , मा. श्रीमान राजु जी माटे, मा. श्रीमान गुलराज जी कुंदवाणी, मा. श्रीमान नितिन जी सेलोकर , मा. श्रीमान अमरीश जी सानेकर, मा. नितिन जी धांडे, मा. कान्हा जी बावनकर , मा. अखिलजी चकोले , मा. राजेश जी देशमुख, मा.प्रदीप जी भरणेकर , मा.हितेश जी चोपकर, मा. नानु जी परमार , मा. सागर जी गभणे ,मा. आफताब रजा, मा. प्रविण जी भुरे, मा. मुकेश जी मलेवार ,मा. सौ. करूणा ताई धुर्वे , मा. सौ. शालिनी ताई पेठे, मा.सौ. मिना ताई गाढवे, मा. सौ. वंदना ताई आकरे , मा. सौ. जयश्री ताई गभणे , मा. सौ. नेहा ताई मोटघरे, मा. सौ. नंदा ताई डोरले, श्रीमती पुनम ताई पाठक, मा.सुमित जी लोखंडे , मा. संदीप जी पेठे, मा. नरेश जी मोटघरे , मा. राकेश जी चोपकर, मा. मुनाफ जी छवारे, मा. अवी जी पटले, नौशाद जी शेख, कामेश जी बोपचे, मा. सौ. पुष्पा ताई मलेवार , मा. सौ. सोनु ताई तरारे , प्रशांत डहरवाल , रोशन जी जैस्वाल, मा. सौ. निशा ताई गणविर , मा. श्रीमती नुतन ताई भोले, मा. सौ. शिला ताई कारेमोरे, मा. सौ. विद्या ताई खरवडे, मा. श्रीमान दिलीप जी चोपकर , मा. श्रीमान उमेश जी तुरकर, मा. श्रीमान पंकज जी बालपांडे, मा. मनिष जी गायधने , संकेत गजभिऐ, दिपेश जी गलबले, प्रफुल्ल जी गायधने, आलोक जी मोर व असंख्य कार्यकर्ता बंधु , भगिनी व सन्माननिय नागरिक उपस्थित होते.

मंच संचालन चे सुत्रधार मा. श्रीमान तोषल जी बुरडे अध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुमसर शहर  यांनी अतिशय आनंदमय वातावरणात सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थिति मध्ये पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
10:11 pm, Feb 16, 2026
temperature icon 26°C
clear sky
29 %
1011 mb
11 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 2%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 8 0
Total Users : 883180
Total views : 6488646

Our Visitor

8 8 3 1 8 0
Total Users : 883180
Total views : 6488646