लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

धान खरेदीच्या उद्दिष्टात होणार वाढ – खासदार प्रफुल पटेल यांच्या पाठपुरावा यश

केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री माननीय श्री. प्रल्हाद जोशी यांच्याशी सकारात्मक चर्चा

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ गोंदिया प्रतिनिधि 

रब्बी हंगाम २०२४ -२०२५ मध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणले आहे. मात्र जिल्ह्याला ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावरच पडून राहिले असून शेतकरी बिकट स्थितीत सापडले आहेत.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावरील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे अशी मागणी खासदार श्री प्रफुल पटेल यांना केली होती.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर खासदार श्री प्रफुल पटेल यांनी आज केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान विक्रीपासून वंचित राहू नये याकरिता धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी केली. या चर्चेत सकारात्मक फलित निघून आगामी एक-दोन दिवसांत धान खरेदीचे उद्दिष्ट वाढणार असल्याची ग्वाही माननीय मंत्र्यांनी दिली. यापूर्वीही खासदार श्री प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्र सरकार मार्फत केंद्र सरकारला उद्दिष्ट वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला हो

शेतकऱ्यांच्या अडचणीची खा. श्री पटेल यांनी घेतली दखल

बराच कालावधी लोटूनही शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रांवर पडून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना गरजेपाेटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना स्वस्त दरात विक्री करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सातशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याची खा. श्री प्रफुल पटेल यांनी गांर्भीयाने दखल घेत तातडीने केंद्रीय केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्र्यांची भेट घेवून धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
12:15 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
24 %
1011 mb
11 Km/h
Wind Gust: 11 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 0 8
Total Users : 883108
Total views : 6488546