इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

बळी राजा त्रस्त आणि भांडवलदार मस्त: राहूल डोंगरे

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क / उप संपादक/ राहुल डोंगरे

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: भारतीय शेतकरी परंपरेत पोळा सणाला मोठं स्थान आहे. हा सण म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनातील मुख्य आधार असणाऱ्या बैलाचा गौरव करण्याचा दिवस. बैल हा शेतकऱ्याचा सोबती, त्याचा खरा “जीवाभावाचा भाऊ” मानला जातो. शेतकरी दिवसभर शेतात बैलाबरोबर घाम गाळतो, आणि पोळ्याच्या दिवशी त्याला प्रेमाने स्नान घालतो, सजवतो, पूजा करतो, आणि बैलाला मान देतो.
पण आजच्या वास्तवाकडे पाहिलं तर बळी राजा – म्हणजेच शेतकरी – हा मात्र अधिकच त्रस्त आहे, आणि भांडवलदार मात्र अधिकच मस्त आहे.

शेतकऱ्याची त्रासदायक परिस्थिती:-
आज शेतकऱ्याला बियाण्याचे दर, खतांचे भाव, कीटकनाशकांचे खर्च, वीज बिलं, डिझेलचा खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. हवामान बदलामुळे कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस या संकटांनी शेतकरी हैराण झालेला आहे. पीक चांगलं आलं तरी भाव नाही, भाव आला तरी बाजारपेठेत शेतकऱ्याला त्याचा योग्य लाभ मिळत नाही.
बँकेचे कर्ज, सावकारांचा तगादा, विमा कंपन्यांचा अन्याय यामध्ये शेतकरी कधी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतो, तर कधी आत्महत्येचा मार्ग निवडतो.

शासन आणि प्रशासनाची जबाबदारी:-
शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ निवडणूकांच्या वेळी लक्ष दिलं जातं. कर्जमाफी, अनुदान, पिक विमा, शेतमालाला हमीभाव अशा अनेक योजना कागदावर सुंदर दिसतात, पण जमिनीवर फारशा परिणामकारक ठरत नाहीत.
शासनाने केवळ योजना जाहीर न करता त्या पारदर्शकपणे अंमलात आणणे, शेतमालाला योग्य दर मिळवून देणे, हवामान बदलाच्या संकटावर उपाय शोधणे ही खरी जबाबदारी आहे.

येणाऱ्या पिढीला संदेश:-
आजच्या मुला-मुलींनी शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल संवेदनशील व्हायला हवे. “शेतकरी अडला तर देश अडेल” हे लक्षात ठेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नांना आपले प्रश्न मानणे गरजेचे आहे.
फक्त डॉक्टर, इंजिनिअर, वकील होण्यापेक्षा कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग, तंत्रज्ञान, संशोधन करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.
पोळा हा केवळ सण नाही, तर तो आपल्याला “अन्नदाता”आहे. शेतकऱ्याचा सन्मान करा, त्याचे आयुष्य सुखी करा” असा संदेश देणारा उत्सव आहे.
अपेक्षा :- शेवटी एवढंच म्हणता येईल बळी राजा त्रस्त असताना भांडवलदार मस्त राहिला, तर समाजाचं संतुलन ढासळेल. शासनाने जबाबदारी घ्यावी, आणि येणाऱ्या पिढीने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहावं, हाच खरी पोळ्याचा संदेश आहे.
सर्जा राजा तुझे आमच्यावर लय उपकार !

राहूल डोंगरे, पारस निवास शिवाजी नगर तुमसर. जि.भंडारा.
मो.न.9423413826

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:46 pm, Feb 16, 2026
temperature icon 26°C
clear sky
29 %
1011 mb
13 Km/h
Wind Gust: 24 Km/h
Clouds: 7%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 8 4
Total Users : 883184
Total views : 6488652

Our Visitor

8 8 3 1 8 4
Total Users : 883184
Total views : 6488652