
एकलारी: 8 सप्टेंबर सोमवारला करण्यात आले.सार्वजनिक हनुमान मंदिर एकलारी येथे सकाळी पुजा- अर्चना करून वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर व्दारका धाम खोडगाव हनुमान मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबवून महाआरती व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले, लगेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना गिफ्ट म्हणून पेन,नॅपकिन,चॉकलेट,तसेच पर्यावरण जल संवर्धन व विद्यार्थ्यांना स्व-संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना किल्ले_ आंबागढ येथे शाळेची सहल गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबवून मार्गदर्शन करण्यात येईल अशी हमी दिली,पुन्हा आपल्या एकलारी येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची पट संख्या वाढीव व्हावी या विषयावर चर्चा करण्यात आली,आमच्या संस्थेद्वारे आम्ही नव्याने प्रयत्न करू,तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढवू असे शिक्षकांना आश्वासन दिले,

गारमेंट युनिट एकलारी येथे महाथोर पुरुषांचे फोटो वितरण करण्यात आले,सर्व महिला भगिनी यांना पेन,नॅपकिन आणि चॉकलेट वाटप करण्यात आले, वृद्धालय आश्रम भंडारा (टाकळी) येथे सर्वांना नाश्ता वाटप करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्री.अनिल भाऊ आमटे यांचा वाढदिवस एकलारी येथे सायंकाळी सर्व मित्रमंडळ व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.
( वेळेची कालावधी कमी गेल्याने या 2 दिवसामध्ये मुख्य रस्त्यावरील काही मोठमोठे खड्डे बुजविण्यात येथील असे संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनिल भोयर व सचिव श्री.अनिल भाऊ आमटे आणि मित्रमंडळ यांनी कळविले आहे.)





Total Users : 883178
Total views : 6488644
