इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन जाहीर सत्कार

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

नागपूर : खापरखेडा चणकापूर येते बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ नागपूर, आणि सदानंद भजन मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने, स्मृती शेष कवी गायक प्रबोधनकार सदानंद नारनवरे यांच्या १४वा स्मृतिदिनाचा कार्यक्रम दिनांक-15/09/2025 रोज रविवारला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत स्थळ- आदर्श धम्म प्रचारक केंद्र खापरखेडा चणकापूर येथे आदरांजली कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम विश्वाला शांतीच्या संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परम पूज्य महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील गायक भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विज्ञानवादी विचार मांडून. ( दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया. कसे ऋण फेडू तुझे भिमराया, आम्हा लावली तू जिवापाड माया, कसे ऋण फे डू तुझे भिमराया. क्रांतिकारी गीत सादर केले त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय अध्यक्ष रवींद्र बोरकर, भदंत नाग दीपंकर महाथेरो, प्रकाश लांजेवार, विजय उ के, सुधाकर पाटील, श्रीधर तागडे, मिलिंद पाटील, पुंडलिक मेश्राम, रामदास जी तागडे, मोतीराम लांजेवार, चंद्रमणी शेंडे, रवींद्र चव्हाण, अमर रंगारी, शाहीर केशव शेंडे, कैलास सहारे, युवराज अडकणे, भीमराव पाटील, रमेश निकोसे सुरेश ढोके, केंद्रीय सचिव सविता नारनवरे, भीम शाहीर प्रदीप कडबे, भाऊराव गोंडाने, मनोहर जामगडे, रमेश रामटेके, भामा सोमकुवर, यमुना लांजेवार, इत्यादी मोठ्या संख्येने गायक कवी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:16 pm, Feb 16, 2026
temperature icon 28°C
clear sky
26 %
1010 mb
9 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 6 9
Total Users : 883169
Total views : 6488634

Our Visitor

8 8 3 1 6 9
Total Users : 883169
Total views : 6488634