
तुमसर : आगामी निवडणुकीत चर्मकार सेवा संघाने एक मत करुन विक्की भोडेकर यांना जाहिर पाठिंबा दिला आहे.करिता निवडणुक अगदी सरल होण्याचे वार्डात व शहरातील जनतेत बोलले जात आहे. चर्मकार सेवा संघ तुमसर यांनी एक मत करुन आगामी नगर पालिकेच्या वार्डातील निवडणुकीत विवेक भोडेकर यांना दिनांक २६ ओक्टोंबर रोजी संत रोहिदार महाराजांच्या पूतळ्यावर माल्यार्पण करुन समाज भवन येथे संत रोहिदास महाराज व फुले शाहू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अश्या गजराने पाठिंबा जाहिर केले आहे.त्यामुळे वार्डातील निवडणूक अगदी सरल झाल्याचे वार्डा सोबत शहरातील जनतेत बोलले जात आहे.
यावेळी चर्मकार सेवा संघ अध्यक्ष प्रफुल झाडे,उपाध्यक्ष आकाश जगने,सचिव वासुदेव बर्वे,सहसचिव आदित्य कुंभरे,कोषाध्यक्ष गुलशन तांडेकर, सदस्य कुशाल भोडेकर,पृथवीराज तांडेकर,सचिन बर्वे, आकाश मालाधारे,नरेश तांडेकर,शुभम मालाधारे,अश्विन जगणित, रिंकू बर्वे, राजहंस कनोजे, रुस्तम मालाधारे,चर्मकार समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष किशोर मालाधारे सौ.रोशनी विक्की भोडेकर व वार्डातील चर्मकार बंदु भगिनी आणि इतर समाजातील नागरिक प्रमुख्याने उपस्थित होते.




Total Users : 881828
Total views : 6486787
