
मोहाडी: पंचायत समिती मोहाडी अंतर्गत ग्रामपंचायत डोंगरगाव येथे स्वच्छता हि सेवा उपक्रम अंतर्गत “एक दिवस एक घंटा एक सोबत या उपक्रम अंतर्गत गट विकास अधिकारी मा. सिंगणजुडे साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूल येथील विदयार्थ्यांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले. या वेळी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कुकडकर साहेब,जि प हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.कुर्झेकर सर,कैनाडे सर,शनवारे सर,मालेवार मॅडम,सव्वालाखे मॅडम, जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गभणे मॅडम,हटवार मॅडम,देशभ्रतार मॅडम,सार्वे मॅडम, पाणी व स्वच्छता कक्षाचे समूह समन्वयक शशिकांत घोडीचोर, श्री. बावणे सर, कुलरकर सर, भुरे मॅडम,मानकर मॅडम (घड्याळी तासिका शिक्षक) तसेच शाळेतील कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.





Total Users : 883054
Total views : 6488485
