
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ राहुल भुतांगे
तुमसर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तर्फे झालेल्या विद्यापीठ स्तरीय कबड्डी मुले स्पर्धे मध्ये (बी) झोन स्पर्धे मध्ये एस एन मोर कॉलेज तुमसर हा विजयी ठरला व झालेल्या निवड चाचणी मध्ये कॉलेजचा बी. ए. प्रथम वर्षाचा विद्याथी रोहित डोनोडे ची विद्यापीठ संघात निवड झाली. तो मेडीकॅप युनिव्हर्सिटी, इंदौर वेस्ट झोन कबड्डी टूर्नामेंट साठी जाणार आहे तो आपल्या यशाचे श्रेय कार्यकारी प्राचार्य डॉ आर के दिपटे, संचालक शारीरिक शिक्षण विभाग (प्रमुख)
डॉ. संजय आगाशे व डॉ संतोष चौधरी , छोटेलाल पटले व आपल्या आई वडिलांना दिले आहे.





Total Users : 883054
Total views : 6488485
