तुमसर: स्वराज्य संस्था नगर परिषदे चे निवडणुकीचे तापमान सगळीकडे वाढलेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधील संभाव्य उमेदवार अश्विनी सुनील थोटे राजीव गांधी स्मारक हनुमान मंदिर माकडे नगर येथील मंदिरात दर्शन करून आपल्या प्रचाराची सुरुवात केली आणि नगरा मधील काही समस्या घेऊन महिला सक्ती मोर्चा ने मुख्याधिकारी नगरपरिषद तुमसर यांना निवेदन सुपृत केले आणि लवकरात लवकर समस्यांच्या निदान करावे असे विनंती केली





Total Users : 881828
Total views : 6486787
