
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ अनिल कारेमोरे
तुमसर :महाकाली मंदिर परिसर,खापा येथे रामानंद सांप्रदायद्वारे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी मा.श्री दिलीपभाऊ सार्वे,जि.प.सदस्य खापा,श्री अनिल कारेमोरे,पत्रकार,तुमसर सौ.किर्ती राजेंद्र पिकलमुंडे,सरपंच खापा,श्री हंसराज ठवकर,उपसरपंच खापा,सौ.श्वेता किशोर हाडगे,सदस्य ग्रा.पं.खापा,मंदिर परिसरातील नागरिक व रामानंद संप्रदायातील सर्व पदाधिकारी व भक्तगणांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रामानंद सांप्रदायातील श्री होमराज वनवे,जिल्हा सचिव,श्री ईश्वर शेबे,तालुकाध्यक्ष,श्री देवराज खरवडे,तालुका आध्यात्मिक प्रमुख,श्री अमित कुंजेकार,तालुका युवा अध्यक्ष,श्री नितांत मोहतुरे,तालुका सचिव,सौ.कविता प्रमोद मोहतुरे,सेवाकेंद्र सचिव,श्री अरविंद गिऱ्हेपुंजे,सेवाकेंद्र अध्यक्ष तामसवाडी,सौ.संध्या ईश्वर शेबे,सौ.दुर्गा उमराव शेंडे,सौ.दिक्षिता सोनटक्के,श्री विनोद सोनटक्के,श्री विक्की वैद्य,चि.जीत गिऱ्हेपुंजे आणि समस्त कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.





Total Users : 883161
Total views : 6488618
