
तुमसर: नगर पालिकेच्या अधिनिस्त, शहरातील सरकारी शाळेंच्या यादीत शंभर वर्षांचा सुवर्ण इतिहास लाभलेल्या नेहरू विद्यालयाच्या जीर्ण इमारतीचे नियोजन करून माजी नगराध्यक्ष इंजिनियर प्रदीप पडोळे यांनी आज घडीला वंचित घटकांकरीता दर्जेदार शिक्षणाचा पाया रोवला आहे. संपूर्ण तालुक्यात शोभून उठेल अशी नेहरू शाळेची इमारत आज शहराची शैक्षणिक ओळख बनली आहे. दु-मजली प्रशस्त इमारत, भव्य पटांगण, माकडे शाळेच्या हद्दीत खेळाडू विद्यार्थांकरीता ओपन कोर्ट, अत्याधुनिक सुविधा पूर्ण अश्या डिजिटल वर्ग खोल्या व अनुभवी शिक्षक असलेली नेहरू शाळा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या “पीएम-श्री” शाळेच्या श्रेणीत आली आहे. प्रत्येकांना दर्जेदार सरकारी शिक्षणाची दारे उघडुन प्रदीप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आदर्श जोपासले आहे. भविष्यात नेहरू शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रदीप पडोळे यांनी मानस हाती घेतला आहे.
चला तर मग.. मोदीजीं सह देवाभाऊंचे हात बळकट करूया, शहरात पुन्हा भाजपचे कमळ फुलवूया.!





Total Users : 879191
Total views : 6482614