
तुमसर: भारतीय जनता पार्टी तुमसर तर्फे तुमसर येथिल संताजी मंगल सभागृह येथे दिवाळी स्नेहमिलन चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक मनुन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री.पंकजजी भोयर,माजी पालकमंत्री विद्यमान विधानपरिषद सदस्य डॉ.परिणयजी फुके,माजी खासदार श्री.सुनीलजी मेंढे,माजी खासदार श्री.मधुकरजी कुकडे भंडारा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.आशुजी गोंडाणे, भंडारा- गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख श्री. बाळाभाऊ अंजनकर सर, उपस्थित होते या वेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थिताशी सुसंवाद साधला. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले व विजयाचा संकल्प केला.याप्रसंगी अनेक नवयुवकानी भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केले या वेळी या कार्यक्रमाला तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजी. प्रदीपजी पडोळे,जिल्हा महामंत्री भगवानजी चांदेवार ,मयूरजी बिसेन, जिल्हापरिषद सदस्य बंडूभाऊ बनकर,दिलिपजी सार्वे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. भाऊरावजी तुमसरे,पंचायत समितीचे उपसभापती सुभाष बोरकर,युवा मोर्चा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिनजी बोपचे, सौ.गीताताई कोंडेवार,सौ. कुंदाताई वैद्य, तुमसर शहर अध्यक्ष अमरीश सानेकर,महिला मोर्चा अध्यक्ष सौ.पल्लवी पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मिश्रा, तुमसर ग्रामीण खापा मंडळ अध्यक्ष, संतोष वहिले,सिहोरा मंडळ अध्यक्ष मनोज पटले,वरठी मंडळ अध्यक्ष राजेंद्र शेंडे, आंधळगाव मंडळ अध्यक्ष संजय सेलोकर, मोहाडी शहर अध्यक्ष मंगेश पारधी,धनेद्रजी तुरकर, लक्ष्मीकांत सेलोकर, किशोर चौधरी,राजेंद्रजी पटले,मतींनजी शेख,राजकुमार मरठे,अशोक उईके,कांशीराम टेंभरे,मुन्नाजी पुंडे,आशिष कुकडे,सुनील लांजेवार, अशोकजी पटले, गजानन निनावे, किशोर रहांगडाले,महेंद्रजी निंबार्ते,माजी नगरसेवक श्यामजी धुर्वे,रजनीश लांजेवार,सुनील पारधी,पंकज बालपांडे, राजू गायधने,सौ.शीला डोये,शोभाताई लांजेवार, लक्ष्मीकांत सलामे,सौ.प्रचिताई पटले,आदिती कालबांडे, सौ.प्रीतिताई मलेवार सौ.प्रियंका कटरे,सौ.सुशिलाताई पटले, सौ.श्वेता निमकर,सौ.वैशाली पटले, कु.सपना बुरडे,यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते,जेष्ठ पदाधिकारी,इतर मान्यवर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते







Total Users : 879191
Total views : 6482614