
मानेगाव (बा.): विद्यार्थ्याचे नाव : अन्वित दिवाकर मने, इयत्ता : यूकेजी/बी शाळेचे नाव : सनीज स्प्रिंग डेल स्कूल पुरस्कारासाठी निवड :- कोलाज मेकिंग स्पर्धा श्रेणी (ग्रेड) : बी रंगोत्सव सेलिब्रेशन 401-E, नेपच्यून फ्लायिंग कलर्स, मुलुंड चेक नाका, दीन दयाल उपाध्याय मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई – 400080
तर्फे आयोजित स्पर्धे अंतर्गत रंगोत्सव सेलिब्रेशन राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये अन्वित मने यांनी स्पर्धेत अतिशय चांगली कामगिरी केली असून उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
गुणवत्तेच्या आधारे मोजक्या प्रतिभावान विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेसाठी निवड केली आहे. नर्सरी, केजी, पहिली व दुसरी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना स्पर्धेदरम्यान आपल्या पाल्यासोबत उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी रंगोत्सव सेलिब्रेशन कडून यांच्या पाल्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
रंगोत्सव सेलिब्रेशन व्यासपीठावरून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आई, बाबा, शिक्षक वर्ग, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.




Total Users : 880152
Total views : 6484222