BREAKING NEWS
गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी शिक्षण महर्षि श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह विशेष (1929-1995): डॉ.डि.के. संघी आमगावात लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त भव्य निःशुल्क आरोग्य व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन “फार्मसी महाविद्यालयात 125 नागरिकांची आरोग्य तपासणी; 25 जणांचे रक्तदान”: डॉ. डी. के. संघी जयनारायण चौकसे को ‘शिक्षा शिरोमणि’ की उपाधि; इंदौर में कलचुरी महिलाओं ने किया सम्मानित; हल्दी-कुमकुम समारोह
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

आमगावात लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त भव्य निःशुल्क आरोग्य व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन “फार्मसी महाविद्यालयात 125 नागरिकांची आरोग्य तपासणी; 25 जणांचे रक्तदान”: डॉ. डी. के. संघी

इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

आमगाव: श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगाव येथे दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात पार पडलेल्या या उपक्रमाचे आयोजन सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, गोंदिया व इंडियन डेंटल असोसिएशन शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, कान-नाक-घसा विकार, नेत्ररोग, दंतरोग तसेच मुख कर्करोग आदी आजारांची सखोल तपासणी करण्यात आली. तज्ञ वैद्यकीय सल्ल्यासह नागरिकांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले. यासोबतच ब्लड शुगर, रक्तदाब, ईसीजी, रक्तगट व हिमोग्लोबिन यांसारख्या आवश्यक तपासण्या पूर्णतः विनामूल्य करण्यात आल्या.

सहयोग हॉस्पिटलतर्फे डॉ. आदित्य जगदाळे, डॉ. शाश्वत सोनटक्के, डॉ. ओम दोनोडे, प्रवीण बहेकार यांनी तर इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे डॉ. मौसमी तिवारी, डॉ. शिवांगी निंबेकर, डॉ. श्रुती जयस्वाल, डॉ. नेहा बोरकर, डॉ. रजत तिवारी, डॉ. पलक तिवारी, डॉ. कटरे आदी तज्ञ डॉक्टरांनी शिबिरात आपली सेवा नि:स्वार्थपणे प्रदान केली.

हे संपूर्ण आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात आले. बी. फार्म आणि डी. फार्म या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिबिराच्या यशात मोलाचा वाटा उचलला. शिबिरादरम्यान एकूण 125 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर 25 नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. डी. के. संघी, डॉ. तुलसीदास निंबेकर, विजय राऊत, नंदलाल कतलेवार, कैलास पात्रीकर, रविशंकर राऊत, महेंद्र तिवारी, देवेंद्र बोरकर, चेतन बोरकर, रोशनी अग्रवाल, नरेंद्र कावळे, जितेंद्र शिवणकर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.

या सामाजिक उपक्रमासाठी भवभूती शिक्षण संस्थेचे सचिव केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश बाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार तसेच संस्थेच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेचा संदेश देणारे हे शिबिर नागरिकांमध्ये विशेष प्रशंसेचा विषय ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:26 am, Feb 14, 2026
temperature icon 21°C
broken clouds
39 %
1012 mb
1 Km/h
Wind Gust: 2 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:59 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 2 4 8 7
Total Users : 882487
Total views : 6487764

Our Visitor

8 8 2 4 8 7
Total Users : 882487
Total views : 6487764