BREAKING NEWS
गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी शिक्षण महर्षि श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह विशेष (1929-1995): डॉ.डि.के. संघी आमगावात लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त भव्य निःशुल्क आरोग्य व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन “फार्मसी महाविद्यालयात 125 नागरिकांची आरोग्य तपासणी; 25 जणांचे रक्तदान”: डॉ. डी. के. संघी जयनारायण चौकसे को ‘शिक्षा शिरोमणि’ की उपाधि; इंदौर में कलचुरी महिलाओं ने किया सम्मानित; हल्दी-कुमकुम समारोह
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

भंडारा: जिल्ह्यातील माता-भगिनींच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर प्रश्न असलेल्या भंडारा येथील महिला रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात यावे या ठाम मागणीसाठी आज शिवसेना भंडारा शहराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना धडक निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्ह्यासाठी मंजूर झालेले स्वतंत्र महिला रुग्णालय सुरू करण्यास प्रशासनाकडून सातत्याने होत असलेला विलंब होत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील जनतेशी व माता-भगिनींशी सरळ अन्याय असल्याची तीव्र भूमिका शिवसेनेने मांडली.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला की जर महिला रुग्णालय तात्काळ सुरू करण्यात आले नाही, तर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र व व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.

भंडारा जिल्ह्यातील माता व नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात घालण्याचा कोणताही प्रयत्न शिवसेना सहन करणार नाही. जनतेच्या हक्कासाठी शिवसेना शेवटपर्यंत लढत राहील, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख अनिल गायधाने, उपजिल्हाप्रमुख सुरेश धुर्वे, नेते दिपक गजभिये, नितीन धाकाते, शहर प्रमुख रोशन काटेखाये, नरेंद्र बुरडे, संघटक मनोज बोरकर, राहुल वाघमारे, अतुल वैरागडे, संजय चौधरी बाबुराव जी बागडे , राजेश चोपकर, मुकेश थोटे, तेजस लांजेवर , हेमंत निंबारते, प्रकाश देशकर,सचिन बागडे,दिनेश भजनकर, नितीन पराते, विकास मदनकर, दिनेश भुरे, सचिन बागडे नितेश मोगरे, पंकज परते उमेश लांजेवर, चेतन शिवरकर, नरेश बार्बरराय, मोरेश्वर मते, तसेच महिला आघाडीचे सौ आशा गायधाने, सौ उमा मोटघरे, आशा गिरेपुंजे, मोना मुरकुटे, अश्विनी बुरडे,अर्चना श्रीवास्तव, शिवसेना जिल्हा व शहर पदाधिकारी, शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोशन काटेखाये, शहर प्रमुख, शिवसेना भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:26 am, Feb 14, 2026
temperature icon 21°C
broken clouds
39 %
1012 mb
1 Km/h
Wind Gust: 2 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:59 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 2 4 8 7
Total Users : 882487
Total views : 6487764

Our Visitor

8 8 2 4 8 7
Total Users : 882487
Total views : 6487764