![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
तिरोडा:- मौजा-सरांडी ता.तिरोडा येथे दिनांक 28 जून 2023 ला विषारी वायूमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आज तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी भेट दिली व शासनाकडून स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत २.०० लक्ष रुपये आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले!
यावेळी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनीलजी मेंढे, जि.प.सदस्या सौ.रजनी कुंभरे,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे,प. सभापती सौ.कुंता पटले,कृउबास उपसभापती भुमेश्वर रहांगडाले,तहसीलदार गजानन कोकडे, तालुका कृषी अधिकारी पी.एन.जिभकाटे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल तितिरमारे, प. स. सदस्या प्रमिला भलावी, कृउबास संचालक डॉ. गोवर्धन चव्हाण, रविंद्र वहिले वहिले, घनशशाम पारधी, सौ.प्रतिमा जैतवार,सरपंच मिता दमाहे, शीतल तिवडे ,माजी उपसभापती विजय डिंकवार, दीपक पटले, किशोर दमाहे, अरविंद कांबडी, संजय पारधी , दिनेश लिल्हारे, राजू दमाहे, डॉ. रामप्रकाश पटले, रामसागर धावडे ग्रा. प. सदस्य व गावकरी उपस्थित होते.