सड़क अर्जुनी/ अविकुमार मेश्राम
विद्यार्थी कसा असावा आणि शिक्षक कसा असावा? निव्वड शिक्षकानी चार भींतीच्या अताच शिकावयाला हवे का? आणि विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकुन घरी जावे का? असे नाही तर शिक्षक हा बहुरूपी म्हणजेच विद्यार्थ्याचे अंतर्मन ओलखुन त्याला अध्यापन करावे ,योग्य शिस्तीचे धडे द्यावे तर शिक्षणसोबता संस्कार ही शिक्षकाला देता आले पहिजे तर तो खरा शिक्षक आणि विद्यार्थ्यानी गुरु ने संगीतलेले ज्ञान हे आत्मसात करने महत्वाचे अहे असे प्रतिपादन शालेचे संस्थापक शेषराव गिरहेपुंजे यानी शालेच्या फाओंडेशन दिनानिमित्य केले ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
दि ८ जुलाई ला गिर्हेपुंजे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे स्कूल फाउंडेशन दिवस उत्साहात साजरा करण्यत आला त्यवेली कार्यक्रममाचे अध्यक्ष म्हणून शालेचे संस्थापक शेषराव गिरहेपुंजे तर प्रमुख अतिथि म्हणून वैशाली गिरहेपुंजे,प्राचार्य डॉ दया राऊत,न्यू डेजी प्रियमरी शालेचे प्राचार्य संजय डोये,शिवानी गीर्हेपूंजे उपस्थित होते . आज शालेची स्थापना होऊन १७ वर्ष पूर्ण झाले ज्या शालेची पक्की इमारत नव्हती शालेला प्रसाधन गृहची व्यवस्था नव्हती पण आज तीच शाला जवलपास परिसरात नावारूपास आली आज त्याच शलेत मोठा मैदान तयार झाला,नवनवीन अभ्यासक्रमाची पुर्तता करण्यात आली अशी माहिती शेषराव गीर्हेपुंजे यानी दिली तर या सर्व कर्णांच्या मागे शालेच्या प्राचार्य डॉ दया राऊत आनी वैशाली गीर्हेपूंजे यांच्या सहकार्याने झाली यसाठी त्यानी सर्व शिक्षक तथा पलकांचे आभार मानले कार्यक्रमाच्य प्रारंभी माता सरस्वतीच्या पूजनाने व संगीत शिक्षक अविनाश मेश्राम तसेच त्यांच्या विद्यार्थी चमू ने स्वागत गीत सादर करुण करण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नमिता गौतम, जी मंदाले,एस माने,लीना रहेले,अश्विनी शिंदे,निशा शेंडे,नीलिमा गणवीर,सारिका बड़वाईक ,वेणेश्वरी राने,अनीता चंदेवार,तथा शिक्षाकेत्तर कर्मचार्यानी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्तरा वरखेड़े, तर आभार मोनाली कोटांगले यानी मानले