![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
मोदी@९ सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महाजनसंपर्क_अभियानाच्या दरम्यान माझ्या लोकसभा क्षेत्रातील मोहाडी येथील समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्व सर्वश्री चैतन्यजी करंजेकर, अध्यक्ष चौंडेश्वरी मंदिर देवस्थान बाळुजी बारई, बंडुजी डेकाटे या सर्व प्रभावशाली व प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद साधला आणि समाजात कार्य करणाऱ्या या कार्यकर्त्यांबरोबर मनमोकळेपणाने चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या सूचना ऐकल्या. तसेच त्यांना पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या योजनांची माहिती असलेले पत्रक दिले. काही नागरिकांच्या मोबाईल मध्ये ‘सरल अॅप’ डाउनलोडही करून घेतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रदीपजी पडोळे, तालुकाध्यक्ष भगवानजी चांदेवार, श्रावनजी मते, मनोजजी सूखानी, घनश्यामजी बोंदरे, संदीप बोंदरे, खुशालजी सपाटे, चांगदेवजी रघुते, रवी लांजेवार, मुकेशकुमार ठवकर, ताराचंदजी हींगे, संदीपजी ठवकर, चैतन्य कारंजेकर, प्रभाकरजी उपरकर, नरेंद्रजी खोब्रागडे, दिनेशजी निमकर, उमाशंकरजी बारई, गुड्डूजी बारईरंजनजी ढोमने, रवीजी देशमुख, नरेंद्रजी निमकर, छायाताई डेकाटे, सविताताई साठवने, वीणाताई चिंधालोरे, विनाताई मारबते भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.