![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
खंड विकास अधिकारी साहेब. ता.तुमसर जिल्हा. भंडारा यांना निवेदन देण्यात आले
काही दिवसा पासून शाळेच्या परिसर स्वच्छ आणि गुरे ढोर, खताचे खडे,घन कचरा हटवीन्याय बाबद
सरपंच, सचिव साहेब यांना तोंडी वारंवार सांगून आतापर्यंत काही केल नाही आहे आणि शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका असल्या मुळे गावातील पालक आपल्या मुलांचे ऍडमिशन सुद्धा काढत आहेत आणि गावातील मुलं मुलीं बाहेर शिक्षण घेण्यास जाणार तर गावातील शाळा बंद होणार तिथे ग्रामवासिण्यांना जाण्या येणास त्रास सहन करावा लागत आहे मी विचारणा केली असता अजून पर्यंत तुम्ही लोकांची समस्या दूर केली नाही आणि या मुळे अनेक अडचणी येत आहे शिवाय सगळे नागरिक त्रस्त झाली आहे म्हणून या अर्जाद्वारे गावाकऱ्या च्या वतीने तुम्हला विनंती पूर्वक अर्जाद्वारे कढविण्यात येत आहे.
कृपया आपण या समश्यावर लक्ष घालून या त्रासातून मुक्तता करावी हि नम्र विनंती.मला अशा आहे कि माझ्या व गावाकऱ्याच विनंती ला स्वीकार कराल.
सामाजिक कार्यकर्ता शोसल मीडिया प्रमुख निलेश कोकासे