![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अमरावती जीला प्रतीनीधी/ रविंद्र मेश्राम
पिपलस वेल्फेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालीत श्री दत्तप्रभु आश्रम शाळा पिपंळखुटा माजी संचालक श्री जानरावजी मानापुरे यांची नात कु. संस्कृती यीचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.
वर्ग एक ते बारावी विद्यार्थी मुल आणि मुली यांना खेळणी साहीत्याचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थीना खावुन वाटप करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयराव वानखडे यांनी कु संस्कृती पुष्प गुच्छ देवून आशिर्वाद दिला. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या ईच्छे नुसार विद्यार्थांना आवश्यक असणारे साहीत्याचे वाटप केले पाहिजे. असा संदेश दिला. या प्रसंगी शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच संस्कृती चे आजोबा मनोहरराव फंदे वडील देवेंद्र मानापुरे आई सौ. नीलीमा मानापुरे. मामा रुपेश फंदे मामी वैष्णवी फंदे आजी उषा फंदे उपस्थित होत्या. तसेच पंधरा सलग कदंबाची वूक्ष लावण्यात आली. व वाढदिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.