![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
मुंबईती पक्ष कार्यालयात खासदार मा.प्रफुलभाई पटेल साहेब त्यांच्यासोबत भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींशी, प्रमुख पदाधिकारी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा भेट घेतली:- आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
आज दि ४.८.२०२३ला मुंबई मंत्रालयात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष, तथा खासदार प्रफुलभाई पटेल साहेब यांच्याशी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या . त्याप्रसंगी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे,मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, सुभाषजी गायधणे, हैशोक शरणागत,चंदुभाऊ सेलोकर , नितीन काकडे, महादेव फुसे, ड्रा सुनील चवले, इंजिनिअर सचिन कारेमोरे, संजय ठाकूर, प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.