![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर येथे आज दि.10/8/2023 ला कृषी विभाग, आत्मा विभाग व उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव चे आयोजन तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अर्जुनी मोर येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार मा.कांबळे सर, अध्यक्ष प.समिती सभापती मा.कोडापे मॉडम , प्रमुख उपस्थिती मा.होमराजजी कापगते उपसभापती साहेब , सवं पंचायत समिती सदस्य , मा.लांजेवार सर तालुका कृषी अधिकारी अजुनी मोर , तसेच पंचायत समिती अंतर्गत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडले. या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टाल विक्री साठी ठेवण्यात आले यात तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सवं कमंचारी गावस्तरावरील कॉडर यांनी सहभाग घेतला….