![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर: तालुक्यातील झरपडा येथे दिनांक १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत *मेरी माटी मेरा देश* अभियान साजरा करण्यात आला त्यावेळी दि. ९ ला पंचप्राण शपथ घेण्यात आली नंतर दि १३ ला सरपंच मनोज भालकांडे यांच्या हस्ते सकाळी ८.३० वा ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले १४ ला ग्रा पं सदस्य भैयालाल मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याच निमित्याने गावातील डा भाभा विद्यालय येथे सिला फलकाचे पूजन करून शपथ विधी घेण्यात आली तसेच सोबतच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर आज दीं १५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून गावातील सुशिक्षित तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी गावात वाचनालय सुरू करण्यात आले आणि त्याचे उद्घाटन आजच्या शुभ प्रसंगी गावातील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिवासी संघटनेचे जिल्ाध्यक्ष होमराजजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तत्पूर्वी सकाळी ७.०० वाजता जी.प. प्राथ. शाळा,डा भाभा विद्यालय,अंगणवाडी केंद्र १ व २ यांच्या संयु्तरीत्या ग्रामपंचायत येथे सरपंच मनोज भालकांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी उपसरपंच शालिक राऊत,भैयालाल्ल मेश्राम,प्रमोद मस्के, कांचन मेश्राम,खुशाल गेडाम, गीता झोळे,विमल मस्के,सुवरणा मेश्राम,शुल्क मखरे अंगणवाडी सेविका मंगला डिडरे ,गीता राऊत,मदतनीस प्रियंका मेश्राम हर्षा दहिवले,जी प मुख्याध्यापक दयाराम लंजे,तमुस अध्यक्ष मंगल लांजेवार,डा भाभा विद्यालयाचे मुख्य विनोद मस्के व इतर शिक्षक शिकेत्तर कर्मचारी तथा गावातील माजी सरपंच कुंदा दोंगरवर,तनुरेशा रामटेके,नामदेव परशुरामकर तसेच गावकरी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होते ग्रामपंचायत परिचर विठ्ठल शहारे,चंद्रशेखर दहिवले,मुकेश बोरकर ,साशित मेश्राम यांनी सहकार्य केले