



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर बसस्थानकाला आमदार राजु माणिकराजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी आज दि. १५ ऑगस्ट २०२३ ला भेट दिली. यावेळी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेत त्यांच्या विभागाशी निगडीत असलेल्या अडचणी जाणुन घेतल्या. बसस्थानकातील विकासासंदर्भात काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नवीन बसचे लोकार्पण आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर बैठकीला आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगीश्री. श्रीकांत जी गभणे साहेब उप महाव्यवस्थापक, नियंत्रण समिति नागपुर विभाग.सौ. तनुजा अहिरकर मॅडम, विभाग नियंत्रक, भंडारा.श्री. महेंद्र जी नेवारे साहेब यंत्र अभियंता,तुमसर सौ. सारिका लिमजे मॅडम आगार व्यवस्थापक, रा.प. तुमसर श्री. सुनिल जी जिभकाटे साहेब, नियोजन विभाग, तुमसर श्री. किरणजी खोपलकर सर,श्री. प्रमोद जी बारई, श्री. मनोज जी मोटघरे, श्री. कपिलजी लांबट, श्री. गजाननजी मोटघरे, श्री. ओमकारजी गौतम, श्री. मनोज जी रोडगे, श्री. संजयजी वानखेडे, श्री. चंद्रकांतजी सेलोकर, रविनाताई आडे, लिनाताई बिरनवार, गायत्री ताई कावळे, पल्लवी ताई जुनघरे इ. कर्मचारी वर्ग, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.