![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उमरखेड तालुका प्रतिनिधी/ सीमा गायकवाड
ढाणकी :- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापिका : श्रीमती वनमाला जवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये अनेक मुली मुलं शिक्षकांच्या वेषभूषे मदे येऊन अनेक विषय फलकावर लीहुन सागीतले व शिक्षक दिन साजरा करण्यात आला व सर्व टीचर आणि मुली मुलांना त्यांना दिलेले ज्ञान परिपूर्ण असा अभ्यास करून शिक्षक व विद्यार्थ्यांनी यांच्यामध्ये असलेले नाते त्यांना समजून सांगितले व सर्व पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थी सर्वांनी ज्ञानार्जन केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणेमंडळी गावकरी मंडळी उपस्थित होते त्यामध्ये सर्व टीचर श्रीमती ज्योति बल्लाळ, श्रीमती सुनिता लुटे, भावना निमजे, गोकुळ राठोड अविनाश केंद्रे शरद बचाटे, रामदास शेळके ,निलेश प्रतापवार व इतर सर्व उपस्थित होते.