![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
नागपूर भाजपच्या वतीने आयोजित भाजपचे ज्येष्ठ नेते व विदर्भाचे माजी संघटन मंत्री स्व. अरविंद शहापूरकर जी यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहत आदरांजली अर्पण केली. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी आणि मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
नागपुरातील या कार्यक्रमात श्रीमती शहापूरकर ताई, नागपूर महानगर सह संघचालक श्री श्रीधर गाडगे जी, श्री रविंद्र भुसारी जी, ज्येष्ठ नेते श्री चैनसुख संचेती जी, विदर्भ संघटनमंत्री डॅा. उपेंद्रजी कोठेकर, शहर अध्यक्ष श्री बंटी कुकडे जी, आमदार रणधीर सावरकर जी, श्री सुधाकर कोहळे जी तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.