![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उदगीर तालुका प्रतिनिधी / चंचल हुगे
उदगीर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मादलापूर येथे दि. 28/09/2023 पासून चालु असलेल्या आंदोलनास काल दि 03/10/2023 रोजी जिजाऊ ब्रिगेड टीम, तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई मुळे व विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्येक्षा डॉ अंजुम कादरी मॅडम यांनी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित अनिताताई जाधव (जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड ), अनिताताई जगताप, कलावती ढवळे, रेखाताई कदम, पुष्पाताई जाधव, सुमनताई मादलापूरकर, योगिताताई बिरादार, शिल्पाताई जाधव, बाबुराव जाधव, संगमेश्वर बिरादार, जितेंद्र मादलापूरकर, बंडू चिंचोले, नारायण बिरादार, बाबासाहेब एकुर्केक, विश्वजीत बिरादार आदी उपस्थित होते.