![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
सचिन नाईक डॉ. ,बि.डि.चव्हाण यांच्या उपस्थितीत हदगांव येथील शासकीय विश्रामगृहातील बैठकीत आवाहन
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
हदगाव:- हदगाव तालुक्यातील अठरापक्कड जातीतील समाज सर्व हे येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार एकोणीस आक्टोंबर रोजी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते सचिन नाईक व बंजारा चे नेते ओबीसी जन मोर्चा मराठवाडा अध्यक्ष डॉ मा. बि.डी.चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत हदगांव तालुक्यातील ओबीसीची सर्व समाजाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत तालुक्यातील सर्व पक्षीय प्रतिनिधी समाज बांधव उपस्थित होते.या बैठकीत विविध विषयांवर मार्गदर्शन करीत कळमनुरी येथील ओबीसी एल्गार मेळावा व हिंगोलीतील कार्यक्रमाविषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी कळमनुरी येथील शनीवार एकेवीस आक्टोंबर रोजी होणा-या ओबीसी एल्गार मेळाव्यात सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन केले.