![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- 26 जानेवारी रोज शुक्रवारला ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ऐतिहासीक नगरी नगरधन येथील वाकाटक कालीन किल्ल्यातील ध्वजारोहण नगरधनचे युवा नेते श्री. राम धोपटे (उपसरपंच नगरधन), यांच्या शुभहस्ते व मा.सौ. मायाताई अरुण दमाहे (सरपंच नगरधन), यांचा अध्यक्षतेत ध्वजारोहण संपन्न झाला यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. प्रतिभाताई गिरी (ग्रामसेविका नगरधन), सौ. सीमा सुरेंद्र बिरणवार (CRP नगरधन, पं.स. रामटेक), श्री. मोहित ईखार (सदस्य ग्रा.पं. नगरधन), श्री. सचिन दशहरे (सदस्य ग्रा.पं. नगरधन), श्री. पिंटू नंदनवार (सदस्य ग्रा.पं. नगरधन), श्री. विलास कुंभले (सदस्य ग्रा.पं. नगरधन), श्री. जितेंद्र सरोदे (सदस्य ग्रा.पं. नगरधन), श्री. वासुदेव चवरे (सदस्य ग्रा.पं. नगरधन), श्री. शरद राठीपिटणे (सदस्य ग्रा.पं. नगरधन), सौ. सुरेखा नागरिकार (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. मीनाक्षी वाघमारे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. रोशनी वासनिक (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. शारदा सरोदे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. संगीता तरारे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. शारदा ठाकरे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. रोशनी सरोदे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), सौ. संगिता नान्हे (सदस्या ग्रा.पं. नगरधन), श्री. शिवराम रामेलवार, ग्रा.पं. चे सर्व कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, व समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.