![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
महाराष्ट्र मध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असून चार टप्प्यातील निवडणुकीची तारीख राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे.
पहिला टप्पा -11 एप्रिलला होत असून यात
(7 लोकसभा सीट) नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर और यवतमाल-वाशिम
दूसरा टप्पा -18 एप्रिलला होत असून यात (10 लोकसभा सीट) अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर
तीसरा टप्पा -23 एप्रिलला होत असून यात (14 लोकसभा सीट) औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले
चौथा टप्पा – 29 एप्रिलला होत असून यात
(17 लोकसभा सीट): नंदुरबार, धुलिया, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावल, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य और मुंबई दक्षिण वरील 48 लोकसभा क्षेत्रात महाराष्ट्रात 11 एप्रिल ते 29 एप्रिल पर्यंत निवडणुक होईल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे.