![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक:- मौदा तालुक्यातील नंदापुरी येथील सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान नंदापुरी येथे दहिकाला निमित्त रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते मा.श्री. चंद्रपालजी चोकसे (अध्यक्ष राष्ट्रीय पंचायती राज ग्रामपंचायत सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य/पर्यटक मित्र रामटेक) यांनी भेट दिली व श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम तर्फे कीर्तनकार ह.भ.प. भारती ताई यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. सचिनजी किरपान (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक), श्री. बिन्नूजी गुप्ता, सौ. वनिताताई मनोज नौकरकर (सरपंच नंदापुरी), श्री. ज्ञानेश्वर हटवार (उपसरपंच नंदापुरी), श्री. मनोज नौकरकर, श्री. लक्ष्मीकांत चाफले, श्री. भूमेश्वर चाफले, श्री. खुशाल पिसोडे, श्री. कृष्णा चाफले, बलदेव नौकरकर व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.