![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर :- तुमसर येथे राजमुद्रा ग्रुप तुमसर तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.ग्रुप मार्फत शहराच्या हितासाठी विविध सामाजिक कार्यक्रम राबविन्याला सुरुवात झालेली आहे .त्यातलाच एक भाग म्हणजे साहित्य वाटप. तुमसर येथील ज्ञानगंगा मतिमंद शाळा, अपंग प्रशिक्षण केंद्र तुमसर, मूकबधिर शाळा यांना पंखे,पाण्याच फिल्टर वाटप करण्यात आले.
यावेळी राजमुद्रा ग्रुप महिला मंडळाचे मीरा भट,मीनल निमजे,सुलभा हटवार,अदिती काळबांधे,श्रुती कावळे,पल्लवी निनावे,प्रीती मलेवार,राजमुद्रा ग्रुप संस्थापक/अध्यक्ष इंजि. सागर गभने, सागर भुरे,शुभम बाणासुरे,राहुल रणदिवे,बापू बडवाई,स्वप्निल डुंबरे, संकेत गजबीये,अर्पित खानोरकर, अंकित चिंधालोरे,चैतन्य ढोके,कौशिक चिंधालोरे व राजमुद्रा ग्रुप चे मावळे उपस्तित होते.