![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार
रामटेक :- दि 17.02.2024 रोजी 22.30 वा. सुमारास पोलिस निरीक्षक प्रशांत काळे सोबत पो.उप.नी. हरिश्चंद्र मोरे, पो.ना.प्रफुल रंधई, पोशी सुहास बावनकर, असे पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असतात मुखबिरद्वारे मिळालेल्या माहितीवरून तुमसर कडून येणाऱ्या ट्रक क्र. MH40 CM 4198 ला थांबून पाहणी केली सदर ट्रक चालक नामे अनिल सोनटक्के रां. शिवनी (M.P) हा विना परवाना अवैधरित्या रेती ची वाहतूक करता ना मिळून आल्याने ट्रक चालक व मालक याच्या विरुद्ध अप क्र 112/2024 कलम 379, 109 भादवी सह कलम 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्यवे गुन्हा नोद करुन आरोपी च्या ताब्यातून ट्रक क्र.MH 40 CM 4198 की 20,00,000/- व 15 ब्रास रेती की.45,000/- असे एकूण 20,45,000/- चा माल जप्त करण्यात आला समोरील तपास रामटेक पोलीस करीत आहे.