![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधि/ मान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी २०,०००/- रुपये प्रोत्साहन पर राशी देण्यात यावी, ही मागणी स्वीकारून शासन आदेश निर्गमित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे जी,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी यांचे मन:पूर्वक आभार