![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर पतिनिधि/ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मोहाडी येथे माझ्या निवडणूक प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली.
संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी मला निवडून देण्याचे आवाहन आदरणीय नितीनजींनी जनतेला केले.त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.आदरणीय नितीनजी आणि जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावरच ते शक्य होणार आहे.
नितिनजी नी संबोधित करतांना खनिजे व जंगल संपत्तीने युक्त अशा भंडारा-गोंदिया भागाच्या विकासासाठी मागील १० वर्षांच्या काळात प्रयत्न केले गेले. सद्यस्थितीतही रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, स्वास्थ्य व अन्य क्षेत्रांत कार्य सुरू आहे. सातत्याने विकासाची ओढ असलेली इथली जनता यावेळीही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजप-महायुतीला विजयी करेल असा मला विश्वास आहे.
या वेळी आमदार श्री राजूभाऊ कारेमोरे जी, परिणय फूके जी, सौ. गीताताई कोंडेवार जी, श्री प्रकाश बाळबुधे जी, श्री शिशुपाल पटले जी, श्री प्रदीप पडोळे जी, कुंदाताई वैद्य जी, सौ. रिताताई हलमारे जी, श्री संदीप टाले जी, श्री किशोर चौधरी जी, श्री बंडू बनकर जी, श्री आनंद मल्हेवार जी, श्री दिलिप सार्वे जी, सौ. अनिताताई नलगोकूलवार जी, श्री उमेश पाटील जी, श्री देवचंद ठाकरे जी, श्री रामराव कारेमोरे जी, श्री निशिकांत इनमे जी, छायाताई डेकाटे जी, श्री सचिन गायधने जी, श्री मंगेश पारधी जी, श्री पवन चव्हाण जी, श्री राजेंद्र पटले जी, श्री नितीन सेलोकर जी, श्री भगवान चांदेवार जी, श्री सदाशिव ढेंगे जी, श्री सुभाष गायधने जी, सौ. कल्याणीताई भुरे जी, श्री दिनेश निमकर जी, सौ. मनिषाताई गायधने जी, श्री रवी देशमुख जी, श्री विजय पारधी जी, श्री किशोर चौधरी जी, श्री विरेंद्र अंजनकर जी, श्री मुन्ना फुंडे जी, श्री आशिष कुकडे जी, श्री काशिराम टेंभरे जी, श्री पंकज बालपांडे जी, श्री ज्योतिष नंदनवार, श्री रोशन काटेखाये जी, श्री सुनिल लांजेवार जी, डॉ. हरेंद्र रहांगडाले जी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.