![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा प्रतिनिधी/ मुनीश्वर मलेवार
आपला उमेदवार लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रचार प्रसार करण्यासाठी मोठ्या नेत्यांनी कमर असली असून मोठ्या नेत्यांना आता जिल्ह्यात गावो गावी फिरण्याची वेळ आली आहे आपला पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी मोठ्या नेत्यांना गल्लोगल्ली प्रचार ताफा घेऊन मतदारांचे भेटी करावं लागत आहे निवडणुकीत उभा असलेला उमेदवाराला मतदारा पर्यंत प्रतेक्ष जाऊन प्रचार प्रसार करावा लागतोच तितकेच खरे असले तरी जिल्ह्यात मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या असल्याने त्यांना आपल राजकीय गड राखण्यासाठी आपल्या उमेदवाराला विजयी बनविण्यासाठी स्वतः मोठे नेते जिल्ह्यातील गाव खेड्यात गल्लो गल्ली प्रचार ताफा घेऊन उमेदवाराला घेऊन फिरण्याची वेळ आली आहे शेवटी जनतेला उमेदवाराशी अपेक्षा असतात ते पाहूनच जनता आपल मत आणि मन पाहून आपल उमेदवार निच्छित करीत असतात नेत्याच्या सभेला केवळ नागरिकांची गर्दी असते परंतु ध्येय धोरण असलेला उमेदवार असावा अशी मतदारांची इच्छा असते आपले मत आणि मन केवळ जनता मतदान करताना ठरवीत असते याची जाणीव मोठ्या नेत्यांना असली पाहिजे