![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ प्रतिनिधि अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करणारे, माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे भंडारा जिल्हा संघटक व महाराष्ट्र लाईव्ह न्युज चैनल चे प्रसिद्ध पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी विदर्भ प्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची पदोन्नती करून राज्य प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. आता जबाबदारी वाढली असून आधीपेक्षा जास्त जोमाने पत्रकारिता क्षेत्रात सेवा देणार असल्याचे ठाम मत त्यांनी मांडले. लालु चरडे हे कोणत्याही समजातले प्रश्न सोडविण्याचे काम करीत असतात. एवढेच नाहीतर कोणावरही अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे लालू चरडे यांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ठसा उमटविण्याच्या काम यांनी केला आहे हे उल्लेखनिय असल्याने आज लालू चरडे यांना राज्य प्रतिनिधित्वाची मोठी जबाबदारी महाराष्ट्र न्यूज चॅनलनी टाकली आहे. लालू चरडे यांनी चॅनेलचे मुख्य संपादक शशिकांत भोयर व चॅनलच्या संपूर्ण टीमचा मी आभारी आहे असे सांगितले आहे. तसेच समाज बांधवांनी त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या