



इंडियन हेडलाईन न्यूज/ भंडारा प्रतिनिधी
12/ 8 /2014 रोज सोमवारला भंडारा विश्रामगृह येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सचिव के सी वेणू गोपाल जी .तसेच महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथल्लाजी. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले जी. यांच्या आदेशानुसार . काँग्रेस कमिटी भंडारा चे जिल्हाध्यक्ष माननीय मोहन पंचभाई जी.व व उपाध्यक्ष सुभाष भाऊ अजबलेजी यांच्या अध्यक्षतेखाली काल दिनांक 12/ 8 2024 रोज सोमवारला विश्रामगृह भंडारा येथे. जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाची बैठक सायंकाळी 5 वाजता घेण्यात आली . येणाऱ्या विधानसभा विषयी जिल्ह्यामध्ये असलेल्या अनुसूचित जातीचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या सर्व संघटनात्मक कार्यकारणी विषयी चर्चा करण्यात आल्या. तसेच बुथ कमिटी व नवीन मतदाता कसे जोडू व त्यांना काँग्रेस पक्ष सोबत कसे जोडू शकतो या मुंख्य विषयावर चर्चा करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश अनंत रामजी मेश्राम. अनुसूचित जाती महिला अध्यक्ष मंजूषा ताई चव्हाण. जिल्हा महासचिव महेंद्र मेश्राम.जिल्हा महासचिव पराग कोटांगले. साकोली अनुसूचित जाती विधानसभा अध्यक्ष मनोज बनसोड.. जिल्हा महासचिव सुशील बनसोड. महिला भंडारा शहराध्यक्ष सारिका नागदेवे.तुमसर तालुकाध्यक्ष अजय गौरेकर. मोहाडी तालुका अध्यक्ष सुहास सुखदेवे. भंडारा तालुका अध्यक्ष राजेश मेश्राम. लाखनी तालुका अध्यक्ष रितेश कांबळे. साकोली तालुका अध्यक्ष सुशांत गणवीर. लाखांदूर तालुका अध्यक्ष गोपाल मेंढे. पवनी तालुका अध्यक्ष सदानंद धारगावे. रहीम करनु मेश्राम. मीडिया प्रमुख तुषार कमल पशिने. वरिष्ठ पत्रकार आलम भाऊ कृष्णा सखाराम थुलकर.महिला तालुका अध्यक्ष नेहा रंगारी. निर्मलाताई नंदेश्वर. वैशाली वालदे. प्रज्ञा नंदेश्वर. निर्मला नंदेश्वर. भारती नंदेश्वर.भावना शिंदे .विजय शहारे.केदार राऊत. राजेश बघेले.विकास बडोले. किरण चौरे.अजय डोंगरे. कैलास दादा. परमेश्वर वलके. मूलचंद कंगाली. गणेश चचाने. मनोज नागमोते. राजू मेश्राम. हरिदास लोणारे.समस्त काँग्रेस अनुसूचित जाती पक्षाचे तालुकाचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.