![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी
मुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेते उपस्थित राहणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जल सन्मान यात्रा शनिवारी 28 सप्टेंबरला तुमचं शहरात दाखल होणार आहे यात्रेत अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे खासदार प्रफुल पटेल आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत ही यात्रा शेती शिक्षण आरोग्य कामगार अधिकारी कर्मचारी शोषित पीडित व महिलांच्या उत्थानासाठी त्यांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे अशी माहिती आमदार राजू कारेमोरे यांनी जनसमान यात्रे संबंधी पत्रकार परिषद माहिती दिली आहे शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम व यात्रा द्वारे होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रत्येक बहिणीला खात्यात सन्मान राशी जमा करण्यात आली आहे आगामी काळात या योजनेची राशी 3000 पर्यंत करण्याचा शासन करणार असल्याची माहिती आमदार राजू कारेमोरे यांनी सांगितले आहे नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभा घेण्यात येणार असून तब्बल 25000 नागरिकांच्या उपस्थितीत ही सभा होणार असल्याची माहिती आमदार कार्य मोरे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिलेली आहे