इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर: संपूर्ण महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली तुमसर मोहाडी विधानसभा ६० मध्ये माजी आमदार चरण वाघमारे उमेदवार होते निवडणूकच्या निकाल लागताच चरण वाघमारे वर सोशल मीडिया द्वारे अभद्र टिप्पणी करण्यात आली त्या संदर्भात वाघमारे चे समर्थक तुमसर पोलीस स्टेशन गाठत दोषि वर योग्य कारवाई करण्यात यावी असा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देत्या वेळी मेहताबसिंग ठाकूर, मोहित मेश्राम, हर्षद ठाकुर,राजू बड़वाईक, राजू गायधने, छोटू भाऊ तुरकर, किशोर माटे, प्रवीण कहालकर, पंकज राठौड़, योगेश रंगवानी, उपस्थित होते