



इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ भंडारा प्रतिनिधि
एकलारी येथे दि.६एप्रिल २०२५,रविवार ला प्रभु “श्रीराम जन्मोत्सव सोहळा” कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे श्री.एकनाथ भाऊ फेंडर, उपाध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा.श्री विश्वनाथ भाऊ कारेमोरे सरपंच ग्रा.पं एकलारी सौ.पुनमताई बालपांडे उपसरपंच ग्रा.पं एकलारी,श्री संतोषजी बालपांडे पोलीस पाटील एकलारी,जनार्धन वाघमारे,अध्यक्ष तंटामुक्ती समिती एकलारी,श्री,निलेशजी गिरी साहेब,ठाणेदार पोलीस स्टेशन वरठी.तसेच सर्व ग्रा.पं सदस्य गिरधारी ठोंबरे,ललित मारवाडे,धीरज मते,रवी माकडे,सौ.लता बालपांडे,सौ. सुशिला सेलोकर,सौ.अश्विनी मारवाडे,सौ.जयतुरा मारवाडे तसेच कार्यक्रमाला महिला भगिनी,ग्रामवाशी,शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्था,सर्व मित्रमंडळ एकलारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने महाप्रसाद वितरण करण्यात आले.