
आमगांव: सत्य, अहिंसा आणि निःस्वार्थ सेवेला जीवन अर्पण करणारे, समाजाला नवे आदर्श देणारे महात्मा आचार्य विनोबा भावे हे आपल्या राष्ट्राचे अमूल्य रत्न होते, त्यांनी स्वातंत्र्यानंतर भूदान चळवळीच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता आणि करुणेचा संदेश पोहोचवला.
त्यांचे विचार आजही समाजातील प्रत्येक व्यक्तीला मानवतेचा आणि समाजहिताचा मार्ग दाखवत आहेत, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा दीप आपल्या जीवनात उजळू दे हीच श्रद्धांजली!
आमदार मा. श्री. संजय पुराम, आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र





Total Users : 883106
Total views : 6488544
