
भंडारा: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकासाचा झंझावात सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प विकासाला गवसणी घालणारा आहे. काही वस्तू महाग होने, काही वस्तू स्वस्त होने यावरून अर्थसंकल्पाचे मूल्यमापन होऊ शकत नाही. आपला देश जगातील तीसरी बळकट अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. त्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात दिसले.





Total Users : 883068
Total views : 6488500
